वाळवा तालुक्यात आज 6 कोरोना पॉझिटिव्हइस्लामपूर (प्र्तिनिधी) 
: वाळवा तालुक्यात आज  सायंकाळ पर्यन्त 6 नवीन रुग्णाचे कोरोंना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता वाळवा तालुक्यातील कोरोंना रुग्णाचा आकडा आता 107 वर पोहचला आहे. तालुका आरोग्य अधिकारी साकेत पाटील यांनी ही माहिती दिली.
   यामध्ये  महादेव नगर इस्लामपूर येथील २९ वर्षाचा पुरुष पॉझिटिव्ह आला आहे. सदर व्यक्ती दहा दिवसापूर्वी कोल्हापूर येथे जाऊन आल्याचे समजते. आज इस्लामपूर -2, कलामवाडी-2, रोजावाडी-1 आणि ऐतवडे खुर्द -1 आसे तालुक्यात 6 जनाचे कोरोंना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.आज सांगली जिल्हयात  रात्री 8 वाजेपर्यंत 140 रुग्णाची वाढ झाली आहे. 

Post a comment

0 Comments